Welcome, visitor! [ Register | Loginrss  |  tw

 

Anurup Vivah Mandal

 • Contact Person Name: Mrs. Kalpana Sukenkar
 • Mobile Number: 9270160886
 • Work Phone: 0253 - 2574971
 • Email Address: anurupvivah@gmail.com
 • Address Line 2: Gangapur Road Nashik
 • Address Line 1: ‘Anurup’ Vadhu – Var Suchak Mandal, Rashmi Apartment,Shop No. 1, Pumping Station Road, Gangapur Road, Nashik-13
 • City: Nashik
 • State: Maharashtra
 • Country: India
 • Zip/Postal Code: 422013
 • Listed: September 17, 2012 11:26 am
 • Expires: This ad has expired
imageimageimageimage

Welcome to Anurup Vivah Mandal

Anurup Vivah Mandal is a very well-known and successful marriage consultant and match-maker. Anurup Vivah Mandal runs the most successfull international marriage centre in Nasik, Mainly concentrating on all caste like, Brahmin, Maratha, Gujarati Jain, Vaishnav, Kutchi, Maharashtrian, Marwari, Hindu South Indian,…..etc. Members of Anurup Vivah Mandal belong not only from India but also from the countries like USA, UK, UAE, Singapore, Hong Kong, Malaysia, Canada, Africa, Australia, New Zealand, Fiji, Sri Lanka, Madagascar, Mauritius, Seychelles etc. From big industrialists, leading businessmen, renowned social figures, high officials, doctors, engineers, chartered accountants to the people from all the stratas of society are members with her.

All caste only marriage alliances invited from brides/grooms — educated, divorcee, widow, widower, unmarried — for Nasik,Mumbai, upcountry and abroad. caste no bar. Suitable matches arranged.

For all castes, service with tally ‘Kundali’
By post or by phone we give list to customer and face to face introduce – in our office.


About Us :-

 1. 17 years old.
 2. Our shop on gangapur road.
 3. One time fees (no annual & no renuation).
 4. Personal interest.
 5. Tally – janmkundali (Horoscope).
 6. For all castes.
 7. Exchange lists out of Nashik.(For ex: Pune)

Timing – 6.00pm to 9.00pm /
(Sunday closed)

We Required :- Biodata , 2 photos, Horoscope (essential) , Procedure: by post, on mobile phone.

अनुरुप

वधु – वर सुचक मंडळ

रश्मी अपार्टमेंट

शॉप नं १, पंपींग स्टेशन,

गंगापूर रोड, नाशिक – ४२२ ०१३.

गेली १७ वर्ष अद्यावत सर्व जातीयांसाठी कार्यरत आहोत. गेल्या १० वर्षात प्रत्येक जातीचे काम वेगवेगळ्या गटात होऊ लागले. गटबाजी झाली थोडक्यात काय की प्रत्येकजण आपापल्या समाजापुरते मर्यादित काम करु लागले आहे. त्यामुळे स्थळांची संख्या (डिव्हाईड) विभागली गेली, हे निश्चीत!

वास्तविक वधुवर मंडळाचे काम हे एक सामाजिक कार्य आहे. काळाची गरज आहे. परंतु ते कुणी समजूनच घेऊ शकत नाही. सर्व जातीयांसाठी काम करणारे नाशिक्मध्ये आम्ही ३/४ जणच आहोत. मी मंडळ सुरु केले (१९९३) त्यावेळी नाशिक्मध्ये फक्त ४ केंद्रे होती. हळूहळू तो धंदा झाला. इंटरनेट आले. मॅन्युअल काम करणारे फक्त आम्ही ३/४ लोक आहोत. समाजकार्याचा छंद आहे व छंदातून धंदा या प्रमाणे मी सातत्याने काम करत आले आहे. सुरुवातीला मी गावात भाडयाने जागा घेतली, तेथे खूप त्रास काढला त्यानंतर आज १० वर्षे झाली मी स्वतंत्र गाळा घेऊन ऑफिस चालवत आहे.

सध्या माझे मिस्टरही सेवानिवृत्त (रिटायर्ड) असल्यामुळे त्यांनी स्पेशली सोनार समाजाचे काम हाती घेतले आहे. मेहनत खूप आहे इतके ते वाटते तेवढे सोपे नाही.

यापूर्वी ७/८ मेळावे घेतले पण त्यातून खूप वाईट अनुभव आले. बरेच लोक लवकर आमचा साधा पोस्टेज खर्च सुद्धा देत नाही. जणू काही आम्हालाच फक्त गरज आहे!

संस्था रजिस्टर्ड आहे. मंगलमूर्ती या नावाचे मासिक यापूर्वी ५/६ वर्षे सातत्याने चालविले. परंतु मॅनपॉवर कमी असल्यामुळे मी स्वतः करते. मी स्वतः पत्र लिहिणे, फोन करणे, वेळ पडली तर जवळ्पास पार्टीबरोबर स्थळांकडे घरोघरी जावे लागते. आम्ही मनापासुन सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे Output नाही. लोकांना संगणक (कम्पुटर) जास्त आवडते. Online Internet Chatting हा प्रकार खूपच वाढला आहे.

पुढे मागे आमचे स्वतःचे एखादे मंगल कार्यालय असावे असे स्वप्न उराशी बाळगून आहोत. बघु या कितपत पुरे होते ते!

आम्ही एकदाच परमनन्ट फी घेतो (रु. 2100/-) पोस्टेज फोन खर्चासह शिवाय जन्मकुंडली टॅली करुन देतो. या व्यतिरिक्त ऑफिसमध्ये स्थळांचा एकमेकांमध्ये परिचय करुन देतो. ही आमची प्रोसीजर आहे.

वेळः

संध्याः ६.३० ते ९.३०

रविवार बंद

मो. ९२७०१६०८८६

संचालिकाः सौ. सुकेणकर

.

Comments

Comments are closed.

Map Location

To inquire about this ad listing, complete the form below to send a message to the ad poster.

Information about the ad poster

My All Agents.Com

==============